| तू असतेस समोर जेव्हा, मज शब्द कमी पडतात, ओठावरचे शब्द ओठावरच राहतात. मौनधारी मी होतो , तू असतेस समोर जेव्हा. तू असतेस समोर जेव्हा, हे कठोर बाहू माझे, कंप कंप होतात. पाषाण ह्रदय माझे धडधडयला होते, तू असतेस समोर जेव्हा. तू असतेस समोर जेव्हा, ही तेज चाल माझी, मंद का ग होते? ही ताठ मान माझी, खाली का ग होते? तू असतेस समोर जेव्हा...! | |

Ek number
ReplyDeleteRamshyaaa jabardustach...
ReplyDeleteSahi....
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteAwesome re... I did not know u r a good poet too!!! :)
ReplyDelete